जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या कोरोनाच्या अहवालानुसार १७९ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ही ११४२० झाली आहे.
आज सकाळी १७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ११४२० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ६३०० बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ४०० रुग्णांचा मृत्यू झाला. तर सध्या ४७२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शहरात १२३ रुग्ण
शहरात १२३ रुग्ण आढळून आले. त्यात पडेगाव २, घाटीपरिसर १, हडको २, श्रेयसनगर, उस्मानपुरा २, नाथनगर ३, बालाजीनगर १, रामनगर १, गारखेडा १, पदमपुरा २, क्रांतीनगर २, पैठण रोड १, छावणी ८, बन्सीलालनगर २, इतर २, एन आठ सिडको ५, रोहिला गल्ली १, चंपा चौक १, एन बारा हडको ३, नॅशनल कॉलनी, दिल्ली गेट (1), जय भवानी नगर (16), मुकुंदवाडी ६, अंगुरीबाग १०, बेगमपुरा ३, सुरेवाडी १, रोशन गेट २, गुलमंडी ४, विद्युत कॉलनी, बेगमपुरा १, एन सात सिडको २, गवळीपुरा १, देवगिरी कॉलनी १, पुंडलिकनगर १, राजीव गांधीनगर ३, एन वन सिडको १, रामनगर २, प्रकाशनगर १,.ब्रिजवाडी ३, मोतीवालानगर २, शिवाजीनगर, गारखेडा १, बसय्यै नगर १, दौलताबाद टी पॉइंट परिसर २, कांचनवाडी २, मयूर पार्क १, विठ्ठलनगर १, बालाजीनगर १, भक्तीनगर, पिसादेवी रोड १, मिरानगर, पडेगाव १, विद्यानगर, जालना रोड २, एन नऊ, हडको १, नवजीवन कॉलनी हडको १, शिल्पनगर, सातारा परिसर २, बीड बायपास १, छत्रपतीनगर, देवळाई चौक १, खोकडपुरा २, लक्ष्मीनगर, गारखेडा १ या भागातील रुग्ण आढळुन आले.
ग्रामीण भागातील ४६ रुग्ण
ग्रामीण भागातील ४६ रुग्ण आढळून आले. त्यात ओमसाईनगर, कमलपुरा, गंगापूर १, दत्त नगर, रांजणगाव ५, वैजापूर १, मोहर्डा तांडा, कन्नड १, गारद, कन्नड १, आळंद, फुलंब्री १, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर २, जाधवगल्ली, गंगापूर १०, महेबुबखेडा, गंगापूर १, गंगापूर १, रांजणगाव १, दुर्गावाडी, वैजापूर १, अहिल्याबाई नगर, वैजापूर ३, पंचशील नगर, वैजापूर १०, मोंढा मार्केट, वैजापूर १, फुलेवाडी, वैजापूर १, इंदिरा नगर, वैजापूर १, देशपांडे गल्ली, वैजापूर २, कुंभारगल्ली, वैजापूर १, शिवूर, वैजापूर १ या भागातील रुग्ण आढळून आले.
सिटी पॉइंटवरील १० रुग्ण
सिटी पॉइंटवर १० रुग्ण आढळून आले. त्यात बीड बायपास १, एन बारा भारतमातानगर १, रांजणगाव १, देवळाई १, जाधववाडी ३, कांचनवाडी १, पृथ्वीराजनगर १, छावणी १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.














